¡Sorpréndeme!

विधानभवनाच्या पायर्‍यांवर महाविकास आघाडीच्या आमदारांचे अनोखे आंदोलन | Rohit Pawar | Aditya Thackeray

2022-12-27 4 Dailymotion

आज अधिवेशनाचा सातवा दिवस असून विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या आमदारांनी ईडी सरकारमधील मंत्र्यांच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. विधानपरिषदेच्या आवारातून ही दिंडी विधानसभेच्या पायर्‍यांवर काढण्यात आली. टाळच्या आवाजाने विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला.

#MVA #MahaVikasAghadi #AjitPawar #AmbadasDanve #WinterSession #Nagpur #Vidhansabha #MLA #Protest #EknathShinde #DevendraFadnavis #Maharashtra